Pune : पब बंद करून शहरातील समस्या सुटतील का , कॅफे पण बंद केले पाहिजे ?
पुणे पब बंद : शहरातील समस्या सुटतील का? पुणे: पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणानंतर पुणे महापालिका(PMC) आक्रमक झाली आहे आणि शहरातील अनेक पब आणि बारवर (pune pubs koregaon park)कारवाई केली आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पब बंद केल्याने (pune pubs news) पुण्यातील समस्या सुटतील का? आणि पबसोबतच कॅफे बंद करणे आवश्यक आहे का? पब … Read more