पुणे-सोलापूर महामार्गावर Ashok Leyland ट्रक लुटला !
पुणे, लोणी काळभोर: पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur Highway) एका ट्रक चालकाला अडवून त्याच्याकडून ५० लाख रुपये किमतीचा ट्रक जबरदस्तीने चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) या प्रकरणी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. नेमकी घटना काय? ही घटना २० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावरील … Read more