Pune Student Ganja : BBA च शिक्षण सोबतच , गांजा विक्रीच रॅकेट , पुण्यातला प्रकार !
Pune Student Ganja: खंडणी विरोधी पथक 1 ने पुण्यात 7 लाख 27 हजार 200 रुपये किमतीचा 36 किलो गांजा जप्त केला आहे. हा गांजा गडचिरोली येथून पुण्यात विक्रीसाठी आणला होता. पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या इसम शेख (२२) या तरुणाला ताब्यात घेतले आहे. शेख हा महाविद्यालयीन विद्यार्थी असून त्याने यापूर्वी दोनदा गांजा विक्रीसाठी आणल्याची माहिती आहे. … Read more