Pune Weather Alert : राज्यावर ४८ तास अस्मानी संकट, ७ भागांना रेड अलर्ट, मुंबई, पुण्यात काय स्थिती?

Weather Alert : राज्यावर ४८ तास अस्मानी संकट, ७ भागांना रेड अलर्ट, मुंबई, पुण्यात काय स्थिती? हवामान खात्याचा मोठा इशारा, राज्यावर ४८ तास अस्मानी संकट, ७ भागांना रेड अलर्ट मुंबई, पुणेसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज नागरिकांना सतर्कतेचा इशारा, अतिशय आवश्यक असल्यासच घराबाहेर पडा मुसळधार पावसामुळे पूर, भूस्खलन आणि वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता नागरिकांनी … Read more