Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.
Browsing Tag

Pune

Mhada Lottery 2024 Pune: म्हाडाची पुणे लॉटरी 2024, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि किंमत

म्हाडाची पुणे लॉटरी 2024 (Mhada Lottery 2024 Pune) : पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि किंमत पुणे, 8 नोव्हेंबर 2023 - महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाड) पुण्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी घरे उपलब्ध करून देण्यासाठी…
Read More...

हडपसरमधील भव्य मराठा मोर्चाला आमदारांनी दांडी मारली

पुणे, 1 नोव्हेंबर 2023: हडपसर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने आज (बुधवार) भव्य दिव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला हडपसरचे आमदार चेतन तुपे उपस्थित नव्हते. त्यांनी ससाणेनगर साखळी उपोषणाला भेट दिली, परंतु मराठा कार्यकर्त्यांनी त्यांना
Read More...

धायरीतील भाजी मंडईत मोठे मोठे खड्डे; नागरिकांनी केली महापालिकेवर टीका !

धायरीतील भाजी मंडईतील मोठे मोठे खड्डे; नागरिकांनी केली महापालिकेवर टीका पुणे, २९ ऑक्टोबर २०२३: धायरीतील (dhayari news today) भैरवनाथ मंदिर परिसरातील भाजी मंडईतील मोठे मोठे खड्डे नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत.(dhayari news marathi) या…
Read More...

“तु आता गेलास, तुला खल्लासच करणार” दुकानदाराला खंडणी मागुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न !

पुणे : दुकानदाराला खंडणी मागुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक पुणे, २२ ऑक्टोबर २०२३ : कात्रज येथे एका दुकानदाराला खंडणी मागुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.…
Read More...

खराडी येथील सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी देण्याचे अमिष दाखवून ५० हून अधिक नोकरी इच्छुकांची फसवणूक…

पुणे, 19 ऑक्टोबर 2023: खराडी येथील सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी देण्याचे अमिष दाखवून 50 हून अधिक नोकरी इच्छुकांची फसवणूक केल्याप्रकरणी फरार आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. अँड. हर्षवर्धन राजपुरोहीत यांनी त्यांच्या वकिलीतून हे
Read More...

Pune : पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत, हॉटेल चालकावर कोयत्याने हल्ला

पुणे शहरात मागील काही महिन्यांपासून कोयता गँगची दहशत पाहायला मिळत आहे. कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती. त्यानंतर काही काळ कोयता गँग शांत होती. मात्र, पुन्हा एकदा कोयता गँगने डोकं वर काढलं आहे. कोंढवा येथे…
Read More...

Pune जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी खुशखबर! आता शनिवार-रविवारीही सुरु राहणार कार्यालये!

पुणे : जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता शनिवार आणि रविवारीही उपनिबंधक कार्यालये सुरू राहणार आहेत. या निर्णयामुळे नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार जमीन खरेदी-विक्रीची कामे करता येतील.महाराष्ट्र सरकारच्या महसूल
Read More...

पुण्यातील नोकरी कोरोनामुळे गेली; गाव गाठून शेती सुरु केली अन् लाखोंचं उत्पन्न कमावलं

पुण्यातील नोकरी कोरोनामुळे गेली; गाव गाठून शेती सुरु केली अन् लाखोंचं उत्पन्न कमावलं धाराशीव, 11 ऑक्टोबर 2023: धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एकुरका गावचे अमोल राजाभाऊ यादव यांना कोरोनामुळे पुण्यातील नोकरी गेल्यावर त्यांनी गाव गाठून…
Read More...

पिंपरी-चिंचवड पोलीस उपनिरीक्षकाला ड्रीम ११ मध्ये दीड कोटींचे बक्षीस

पिंपरी-चिंचवड, 11 ऑक्टोबर 2023: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना ड्रीम ११ मध्ये दीड कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे. झेंडे हे पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या
Read More...

पुणे महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

पुणे, १० ऑक्टोबर २०२३: पुणे महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये वरिष्ठ डेटाबेस अभियंता, डेटाबेस प्रशासक, सॉफ्टवेअर अभियंता आणि सॉफ्टवेअर अभियंता (पेमेंट सेवा) या पदांसाठी भरती…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More