पुणे महानगरपालिका भरती कधी असते ? कोणती पदे असतात , सहभागी कसे होयचे ?
पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) विविध पदांसाठी भरती (recruitment) मोहीम राबवते पुणे महानगरपालिका (PMC) वर्ग 1 ते वर्ग 3 च्या संवर्गातील विविध रिक्त पदे थेट सेवेद्वारे भरण्यासाठी भरती मोहीम राबवत आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 मे 2023 आहे. खालील पदांसाठी भरती केली जात आहे. वर्ग १: सहायक आयुक्त, उपायुक्त, मुख्य अभियंता, अधीक्षक … Read more