पुणेकरच करणार महानगर पालिकेचे निषेध ;9 तारखेला महागरपालिकेला घालणार घेराव घालणार !
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (PMC) कामगिरीचा निषेध केला. नागरिकांनी ९ ऑगस्ट रोजी PMC कार्यालयाला घेराव घालनार आहेत आणि PMC ला वृक्षतोडीचा निषेध करणार आहेत, तसेच PMC च्या कामगिरीत सुधारणा करण्याची मागणी करणार आहेत. नागरिकांनी सांगितले की PMC ने वृक्षतोडीचा धोरण चुकीचे राबवले आहे. PMC ने अनेक वृक्ष तोडले आहेत, परंतु त्याऐवजी नवीन वृक्ष लावले नाहीत. यामुळे … Read more