मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: वर्षाला मिळतील 18 हजार रुपये ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख !

मुंबई, ११/०७/२०२४: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये म्हणजेच वार्षिक १८ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना मिळणार असून त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२४ आहे. योजनेचा उद्देश: माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री महोदयांनी सुरु केली आहे, ज्याचा मुख्य उद्देश महिलांना … Read more

वरळी हिट अँड रन: मिहीर शहा १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत, राजेश शहा शिवसेनेतून निलंबित!

मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याला आज शिवडी कोर्टाने १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कालच पोलिसांनी शहापूर येथून मिहीरला अटक केली होती. याच प्रकरणामुळे शिवसेनेचे माजी उपनेता राजेश शहा यांना पक्षाने निलंबित केले आहे. मिहीरने कबुली दिली: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिहीरने चौकशीदरम्यान अपघाताची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याने मद्यधुंद अवस्थेत … Read more

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या युवक-युवतीसाठी सुवर्ण संधी: मोफत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम

खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या, अमृतच्या लक्षित गटातील युवक-युवतीसाठी मोफत किंवा विनामुल्य निवासी आणि अनिवासी पूर्णवेळ कौशल्य प्रशिक्षणाची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. हे कौशल्य प्रशिक्षण तुम्हाला उद्योजकता विकासात मदत करून तुमच्या करिअरला एक नवीन दिशा देईल. प्रशिक्षण कार्यक्रमाचे तपशील: नोंदणीसाठी माहिती: 🚀 या उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमात सहभागी व्हा आणि यशाच्या दिशेने आपली … Read more

पुणे: अतिक्रमण हटविण्याच्या आदेशामुळे फ्लॅटधारकांमध्ये भीती आणि असुरक्षेचे वातावरण

Pune news

बंडगार्डन रोड, पुणे येथे अतिक्रमण हटविण्याबाबतची अधिसूचना; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पुणे, बंडगार्डन रोड: महाराष्ट्र शासनाच्या कस्टोडियन ऑफ इव्याक्यु प्रॉपर्टीजच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याच्या कारणावरून तहसिलदार पुणे शहर तथा व्यवस्थापकीय अधिकारी यांनी नोटीस जारी केली आहे. या नोटीसमुळे परिसरातील फ्लॅटधारक आणि रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्याच्या हंगामात अनपेक्षितपणे कारवाई होण्याची शक्यता असल्यानं नागरिक चिंतेत … Read more

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पैशाची मागणी केल्यास होणार कडक कारवाई!

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे, जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष … Read more

कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २७९ कोटींचा निधी मंजूर; भूसंपादनाचा प्रश्न मिटला!

Pune news

कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २७९ कोटींचा निधी उपलब्ध; भूसंपादनाचा प्रश्न मिटला! कात्रज-कोंढवा रस्त्याच्या विकासासाठी महायुती सरकारकडून १३९ कोटी रुपयांचा निधी पुणे महापालिकेस प्राप्त झाला आहे. या निधीमुळे भूसंपादनाचा प्रश्न सोडविण्यात महत्त्वाची मदत झाली आहे. राज्य सरकारने दिलेल्या १३९ कोटी रुपयांबरोबर पुणे महापालिकेनेही १३९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे एकूण २७९ कोटी रुपये भूसंपादनासाठी उपलब्ध झाले आहेत. … Read more

Pune:जगत्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

आज पुण्यातील पुलगेट येथून जगत्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पावन पादुकांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाली. आषाढीवारीच्या निमित्ताने हजारो वारकऱ्यांनी तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच पुलगेट येथे गर्दी केली होती. वारकऱ्यांनी जयघोष आणि भक्तीरसात न्हाललेल्या भजनांच्या गजरात पालखी सोहळ्याची सुरुवात केली. पुण्याच्या रस्त्यांवर भक्तांची एकच रेलचेल पाहायला मिळाली. या सोहळ्यात सर्व वयोगटातील भाविक सहभागी … Read more

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांचं पुण्यात आगमन !

आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं आज पुण्यात आगमन झालं आहे. दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पालख्या पुण्यात थांबणार आहेत. वारकऱ्यांच्या उत्साहाने आणि भक्तीभावाने पुण्याचे रस्ते गजबजले आहेत. पुण्यातील विविध मंडळे, संस्थांनी पालखीचं स्वागत करण्यासाठी विशेष आयोजन केलं आहे. भक्तांच्या गर्दीने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालं … Read more

तुमची मुलं सारखच मोबाईल पाहतात का ,तुमच्या मुलांच्या डोक्यावर मानसिक परिणाम तर झाला नाही ना ? जाणून घ्या

मुलं सारखा मोबाईल पाहतात का? मानसिक परिणामांबद्दल जाणून घ्या आजच्या डिजिटल युगात लहान मुलं मोबाईल आणि टॅबलेट सारख्या उपकरणांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. पालक म्हणून, हे काळजीचे कारण आहे की, त्यांच्या आरोग्यावर आणि विकासावर याचा काय परिणाम होऊ शकतो. मानसिक परिणाम उपाययोजना मुलांच्या डिजिटल उपकरणांच्या वापरावर नियंत्रण ठेवून आणि त्यांना ताजेतवाने आणि उत्साही वातावरण … Read more

संगमपूल येथे संत तुकाराम महाराज पालखीचं आगमन

आज सायंकाळी पाच वाजता संगमपूल येथे संत तुकाराम महाराज पालखीचं आगमन झाले. ही पालखी देहू वरून सुरू होऊन पंढरपूरच्या दिशेने जात आहे. पालखीच्या स्वागतासाठी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत तुकाराम महाराजांची पालखी वर्षानुवर्षे आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरला जाते. या पवित्र यात्रेमध्ये भक्तगण उत्साहाने सहभाग घेतात आणि विठ्ठलभक्तीच्या जल्लोषात पालखीचे स्वागत करतात. पालखी मार्गात भक्तांची … Read more