रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, पुण्यातून आणखी एक विशेष गाडी सुरू !
Good news for railway passengers, another special train from Pune! पुणे, 07 ऑक्टोबर 2023: रेल्वे प्रशासनाने पुणे-हरंगुळ-पुणे दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी 10 ऑक्टोबरपासून 31 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. गाडी क्र. 01487 पुणे – हरंगुळ एक्स्प्रेस पुण्याहून दररोज सकाळी 6.10 वाजता सुटेल आणि दुपारी 12.50 वाजता हरंगुळला पोहोचेल. मार्गात ही गाडी … Read more