Hotel Shivraj Ravet Pune : तु आमच्याकडे बघुन का हसत आहे? आज तुला जिवंत सोडनार नाही , म्हणत तरुणावर कोयत्याने वार!
रावेत हल्ला: हसण्यावरून वाद, तरुणावर कोयत्याने वार! (Ravet Assault: Argument Over Laughter Turns Violent, Youth Stabbed!) ravet news today : रावेत, 22 एप्रिल: रावेत येथील मुंबई-पुणे महामार्गावर असलेल्या शिवराज हॉटेल(Shivraj Hotel ravet)मध्ये हसण्यावरून (ravet news today live) वाद झाल्याने एका तरुणावर दोन व्यक्तींनी कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. घटनेचे तपशील: … Read more