RBI Policy Today : रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केला नाही, अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा!
मुंबई, 6 ऑक्टोबर 2023: रिझर्व्ह बँकेच्या (RBI Policy Today) पतधोरण समितीने (MPC) शुक्रवारी धोरण रेपो दर 6.5 टक्क्यावर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की, रिझर्व्ह बँकेकडून बँकांना दिले जाणारे कर्जावरील व्याज दर तसाच राहणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, सध्या … Read more