Bhogi festival 2023 :भोगी कधी आहे ? जाणून घ्या भोगी सणाचे महत्व !
Bhogi festival 2023: भोगी हा एक हिंदू सण आहे जो भारताच्या तामिळनाडू राज्यात चार दिवसीय पोंगल सणाच्या संकरणतीच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. हिवाळ्यातील संक्रांतीच्या समाप्ती आणि नवीन सौर वर्षाच्या सुरुवातीस हा सण साजरा केला जातो. हा…