Rummy circle: गौतमी पाटील करतेय आता रमी सर्कलची जाहिरात !
गौतमी पाटील रमी सर्कलची ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून काम करणार! मुंबई, 26 एप्रिल 2024: प्रसिद्ध अभिनेत्री गौतमी पाटील आता लोकप्रिय ऑनलाइन रमी गेमिंग प्लॅटफॉर्म रमी सर्कलची ब्रँड ऍम्बेसेडर झाली आहे. गौतमी यांनी आज सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, “मी रमी सर्कलची ब्रँड ऍम्बेसेडर बनून खूप आनंदी … Read more