कोण आहे उर्फी जावेद चा बॉयफ्रेंड, वाढदिवसाच्या पार्टीत……

उर्फी जावेद बॉयफ्रेंड : बातम्यांमध्ये उर्फी जावेद अभिनेता पारस कालनावतसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी आली आहे. उर्फी जावेदने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला आणि तिच्या सेलिब्रेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाले. या व्हिडिओंमध्ये पारस कालनावत देखील उपस्थित होता आणि तो उर्फी जावेदचा बॉयफ्रेंड असल्याचे बोलले जात होते. पारस कालनावत हा उर्फी जावेदचा एक्स बॉयफ्रेंड … Read more