आकर्षक नोकऱ्यांच्या आमिषाने तरुणांना युद्धात लढण्यासाठी पाठवणे बेकायदेशीर

#आकर्षक नोकऱ्यांच्या आमिषानं रशिया-युक्रेन युद्धक्षेत्रात भरती करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल मुंबई:रशिया-युक्रेन युद्धा(Russia-Ukraine War)मध्ये लढण्यासाठी आकर्षक नोकऱ्यांचे आमिष दाखवून तरुणांना भरती करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण ब्यूरोला (CBI) चौकशीचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्ते वकील अमित साहनी यांनी याचिका दाखल करून आरोप केला होता की, काही एजंट तरुणांना … Read more