Salaar Trailer : प्रभासच्या ‘सालार’चा ट्रेलर रिलीज !

Salaar Trailer:  प्रभास आणि प्रशांत नील यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सालार’चा ट्रेलर आज, 20 जुलै रोजी रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलरमध्ये प्रभास एका खतरनाक गुन्हेगाराच्या भूमिकेत दिसत आहेत. ते एका गुन्हेगारी गटाशी लढत आहेत. ट्रेलरमध्ये प्रभासच्या अॅक्शन सीन्सने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘सालार’ हा एक एक्शन-थ्रिलर चित्रपट … Read more