संविधान दिन कधी साजरा करतात ? संविधान दिनाचे महत्व काय आहे , जाणून घ्या
Constitution Day Information in Marathi : आज दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात संविधान दिन (Constitution Day) म्हणून साजरा केला जातो . संविधान दिवस याच दिवशी साजरा करण्याचे खास कारण म्हणजे २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन करण्यात आली होती आणि हा मसुदा २६ नोव्हेंबर … Read more