Indian Navy SSR Medical Assistant Notification 2024: पगार ₹1 लाख पेक्षा जास्त, जाणून घ्या अर्ज कसा करावा
Indian Navy SSR Medical Assistant Notification 2024: एक मोठी संधी! भारतीय नौदल (Indian Navy) ने 10+2 नौसैनिक SSR मेडिकल असिस्टंट 02/2024 बॅचसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार 7 सप्टेंबर 2024 पासून 17 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही भरती विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी नौदलात करिअर करण्याची एक मोठी संधी आहे. पात्रता आणि वयोमर्यादा … Read more