विंग येथील रियटर कंपनीतील कामगारांचा संप , कामगारांचे प्रश्न अजूनही प्रलंबित !
खंडाळा तालुक्यातील विंग येथील रियटर कंपनीतील कामगारांचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. २६ जुलैपासून सुरू असलेल्या या संपात सहभागी कामगारांनी आज खंडाळ्याचे तहसीलदार अजित पाटील यांच्या उपस्थितीत व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. या बैठकीत कामगारांनी त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली, परंतु व्यवस्थापनाने कुठलाही निर्णय घेण्यास नकार दिला. कामगार संघटनेने सांगितले की, व्यवस्थापनाने त्यांच्या वर अन्यायकारक कारवाई केली आहे. … Read more