SBI Home Loan: स्वतःच्या घराचं स्वप्न होणार साकार! जाणून घ्या जुलै २०२५ मधील नवीन व्याजदर आणि ऑफर्स.

स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आकर्षक व्याजदरात गृहकर्ज (Housing Loan) देत आहे. जर तुम्ही घर खरेदी किंवा बांधण्याचा विचार करत असाल, तर एसबीआय होम लोनचे (SBI Home Loan) नवीन व्याजदर (Interest Rate) काय आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुमचा सिबिल स्कोअर … Read more