पुणे: PMPML बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन वृद्ध महिलेची सोन्याची बांगडी लंपास
पुणे, ०१ जुलै २०२५: वानवडी पोलीस स्टेशन (Wanwadi Police Station) हद्दीत PMPML बसमध्ये (PMPML Bus) प्रवास करत असताना एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेची सोन्याची बांगडी (Gold Bangle) चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. शंकरशेठ रोडवरील (Shankarsheth…
Read More...
Read More...