मुंबई शेअर बाजाराचा विक्रमी उच्चांक! जागतिक बाजारपेठेतील सकारात्मकतेमुळे निर्देशांक उंचावर
मुंबई: जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक उलाढालीमुळे आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. सकाळी बाजार उघडताच 114 अंकांची वाढ झाली आणि निर्देशांक 80,347 अंकांवर पोहोचला. हा आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक आहे. निफ्टीमध्येही आज चांगली वाढ दिसून आली. 39 अंकांची वाढ झाल्याने निफ्टीचा निर्देशांक 24,325 अंकांवर पोहोचला. या वाढीमागे अनेक कारणे आहेत. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सुधारणा … Read more