Shiv Chhatrapati State Sports Award : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज भरण्यास सुरवात .

Shiv Chhatrapati State Sports Award : महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाने प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी क्रीडा क्षेत्रात असामान्य योगदान देणाऱ्या खेळाडूंकडून अर्ज मागवले आहेत. ३१ मार्चपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. क्रीडा विभागाकडून ही घोषणा करण्यात आली असून, खेळाडूंनी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा महाराष्ट्रातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कारांपैकी एक आहे. महान मराठा … Read more