Pune Crime News: पुण्यातील वाघोलीत धक्कादायक घटना; आईनेच केला 11 वर्षांच्या मुलाचा खून, मुलगी थोडक्यात बचावली
पुण्यातील वाघोली (Wagholi) परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना (Shocking Incident) समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या ११ वर्षांच्या पोटच्या मुलाची निर्घृण हत्या (Brutal Murder) केल्याचे उघड झाले आहे. इतकेच नाही तर आरोपी आईने आपल्या १३ वर्षांच्या मुलीवरही प्राणघातक हल्ला केला असून, या घटनेने संपूर्ण पुणे शहर (Pune City) हादरले आहे. घटनेचा थरार: … Read more