Pune : वडगाव बुद्रुकमध्ये ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा , मालकावर प्राणघातक हल्ला, लाखोंचे दागिने लंपास
पुणे, ०१ जुलै २०२५: सिंहगड रोड पोलीस स्टेशन (Sinhagad Road Police Station) हद्दीतील वडगाव बुद्रुक (Wadgaon Budruk) येथील रेणुकानगरीतील गजानन ज्वेलर्समध्ये (Gajanan Jewellers) आज दुपारी एका धाडसी दरोड्याची (Robbery) घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी ज्वेलर्समध्ये घुसून मालकावर प्राणघातक हल्ला (Attempted Murder) करत अंदाजे ४ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने (Gold Ornaments) लुटून नेले. या घटनेमुळे … Read more