PMC Bharti 2023 : पुणे महानगरपालिकेत भरती , अर्ज करण्यासाठी फक्त दोन दिवस !
Pune Municipal Corporation Bharti 2023 : पुणे महानगरपालिकेत भरती पुणे महानगरपालिकेने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 2 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करावेत. एकूण रिक्त जागा: 153 पदाचे नाव: उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक: 54 विशेष शिक्षक: 2 इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक: 97 शैक्षणिक पात्रता: उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक: माध्यमिक … Read more