दहावीचा निकाल लवकरच! DigiLocker वरून PDF मध्ये तुमची मार्कशीट कशी पाहायची ?

Maharashtra Examination 2024 - RESULT

एसएससी निकाल: तीन दिवसांत येणार! DigiLocker वर PDF मध्ये मार्कशीट कसं पाहायचं ते जाणून घ्या मुंबई, २४ मे २०२४: महाराष्ट्र माध्यमिक शिक्षा मंडळ (SSC) दहावीच्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करणार आहे. सूत्रांनुसार, निकाल पुढील तीन दिवसांत, २७ मे ते २९ मे २०२४ दरम्यान कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी DigiLocker पोर्टलद्वारे त्यांचे मार्कशीट PDF स्वरूपात … Read more