SSV Shri Siddhivinayak Vadapav : ट्रेडमार्कची नक्कल करून फसवणूक; पिंपरीमध्ये दोघांवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवडमध्ये एका प्रसिद्ध वडापावच्या हॉटेलच्या नावाचा ट्रेडमार्क बदलून त्याची नक्कल केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'एसएसव्ही श्री सिद्धिविनायक वडापाव' या नावाची हुबेहुब नक्कल करून…
Read More...
Read More...
