Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.
Browsing Tag

stock market news

मुंबई शेअर बाजाराचा विक्रमी उच्चांक! जागतिक बाजारपेठेतील सकारात्मकतेमुळे निर्देशांक उंचावर

मुंबई: जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक उलाढालीमुळे आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. सकाळी बाजार उघडताच 114 अंकांची वाढ झाली आणि निर्देशांक 80,347 अंकांवर पोहोचला. हा आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक आहे.