कॉलेज करत असताना पैसे कमवायचेत, मगे ‘हे’ पाच व्यवसाय करा; भरघोस पैसे मिळवा

कॉलेजमध्ये असताना अनेक विद्यार्थ्यांना पॉकेटमनीची गरज भासते. यासाठी ते अनेकदा घरून पैसे मागतात किंवा पार्टटाईम नोकरी करतात. मात्र, घरून पैसे मागणे नेहमीच शक्य नसते आणि पार्टटाईम नोकरीसाठी वेळ मिळणेही कठीण असते. अशा विद्यार्थ्यांसाठी येथे काही व्यवसायाच्या कल्पना आहेत ज्या त्यांना सहजपणे सुरू करता येतील आणि भरपूर पैसे कमवता येतील. व्यवसाय कल्पना: ऑनलाइन व्यवसाय: ऑनलाइन व्यवसाय … Read more