Sunny Deol Birthday : आज सनी देओलचा वाढदिवस जाणून घ्या सनी बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी

सनी देओलचा वाढदिवस : जाणून घ्या सनी बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी बॉलिवूडचा धाकड अभिनेता सनी देओलचा आज 67 वा वाढदिवस आहे. सनी देओलने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रांमध्ये काम केले आहे. त्याला “हिरो नंबर 1” म्हणून ओळखले जाते. सनी देओल केवळ एक अभिनेताच नाही तर एक उत्तम व्यावसायिक देखील आहे. त्याने आपल्या स्वतःचे … Read more