Suzlon share price : सुझलॉनचा शेअर 2024 मध्ये 100 च्या वर जाणार , रिपोर्ट्स काय सांगतात ?
suzlon share price future : भारतीय विंड पावर कंपनी सुझलॉन (Suzlon) एनर्जीचा शेअर 2024 मध्ये 100 रुपयांच्या वर जाऊ शकतो, असे विश्लेषकांच्या अहवालात म्हटले आहे. ()वाढती ऊर्जा मागणी आणि पुरवठा साखळीतील सुधारणामुळे कंपनीच्या कामगिरीवर सकारात्मक परिणाम होईल, असे विश्लेषकांनी म्हटले आहे.(Suzlon share price ) बार्कलेजच्या एका अहवालात म्हटले आहे की, “सुझलॉनच्या कामगिरीवर 2024 मध्ये सकारात्मक … Read more