स्वामी प्रकट दिनाच्या शुभेच्छा संदेश आणि माहिती

Swami Prakash Day Greetings : आज स्वामी प्रकट दिन – हा दिवस संत स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि आनंदाचा दिवस आहे. स्वामी समर्थ, ज्यांना अक्कलकोटचे स्वामी म्हणूनही ओळखले जाते, हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि योगी होते. असं मानलं जातं की, ते दत्तात्रेयांचे अवतार होते. त्यांचा प्रकट दिन हा त्यांच्या भक्तांसाठी त्यांच्या दैवी कृपेची … Read more