पुण्यातील स्वारगेट ST स्टँडवर पुन्हा चोरट्यांचा सुळसुळाट; बसमध्ये चढताना ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील…
पुण्यातील सर्वात वर्दळीचे ठिकाण असलेल्या स्वारगेट एस.टी. बस स्थानकात (Swargate Bus Stand) पुन्हा एकदा चोरट्यांनी हात साफ केला आहे. बसमधील गर्दीचा फायदा घेत एका ६३ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या (Senior Citizen) गळ्यातील तब्बल ७० हजार रुपये…
Read More...
Read More...