यावर्षी रा 11 मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 23 जानेवारी रोजी विज्ञान भवन येथे एका पुरस्कार समारंभात 11 मुलांना प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करतील. शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक सेवा अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना हा…