TCS Dress Code | शर्ट ते साडी, अशा पेहरावात दिसतील कर्मचारी, टाटाचे स्टाईल स्टेटमेंट व्हायरल

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू केला मुंबई, 19 ऑक्टोबर 2023: भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड (TCS Dress Code) लागू केला आहे. हा नियम 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. TCS ने कर्मचाऱ्यांसाठी दोन प्रकारचे ड्रेस कोड जारी केले आहेत. एक औपचारिक ड्रेस कोड आणि दुसरा अनौपचारिक … Read more