Pune News : दूर शिक्षण तंत्र निकेतन कार्यालयात चोरी,चोरट्यांनी परीक्षा अर्ज, गुणवत्ता यादीच्या फाइल्स, संलग्नता प्रस्ताव, जुने शिष्यवृत्तीचे अर्ज, संस्थेचे एनओसी प्रस्ताव पळवले !

पुणे – पुण्यातील शासकीय दूरशिक्षण तंत्र निकेतन (शिक्षण) येथे चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वसतिगृहात असलेल्या कार्यालयाची रेकॉर्ड रूम फोडून चोरट्यांनी परीक्षा अर्ज, गुणवत्ता यादीच्या फाइल्स, संलग्नता प्रस्ताव, जुने शिष्यवृत्तीचे अर्ज, संस्थेचे एनओसी प्रस्ताव यासह महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली. चोरीला गेलेली कागदपत्रे 2007 ते 2019 या कालावधीतील आहेत. शासकीय दूरशिक्षण तंत्र निकेतनचे कार्यालय महाराष्ट्र … Read more