बारावीचा निकाल 2023 पुणे: निकाल घटला, गुणवत्ताही घटली, मुले फक्त Instagram आणि Snapchat वर !

Mahesh Raut : महाराष्ट्र बारावीचा निकाल 2023 पुणे: निकाल घटला, गुणवत्ताही घटली, मुले फक्त Instagram आणि Snapchat वर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) 2023 सालचा बारावीचा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी उत्तीर्णतेची टक्केवारी घटली असून, केवळ 91.25% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षीच्या 93.25% च्या उत्तीर्णतेपेक्षा ही घट आहे. उत्तीर्णतेची … Read more