share market today open:आज शेअर बाजार या वेळेत खुला राहणार, संधी सोडू नका !

share market today open : आज, 1 फेब्रुवारी 2025 रोजी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (today market open is)संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 सादर करणार आहेत. (market open on 1st feb )या महत्त्वपूर्ण प्रसंगानिमित्त, भारतीय शेअर बाजार—मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (NSE)—विशेष सत्रासाठी खुले राहणार आहेत. सामान्यतः शनिवार हा शेअर बाजारासाठी सुट्टीचा दिवस असतो, … Read more