World Tourism Day : जागतिक पर्यटन दिवस, 27 सप्टेंबरचे महत्त्व आणि इतिहास

World Tourism Day : जागतिक पर्यटन दिवस दरवर्षी २७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस पर्यटन उद्योगाचे महत्त्व आणि त्याचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासावर होणारा प्रभाव यांच्या जागृतीसाठी साजरा केला जातो. जागतिक पर्यटन दिवसाची स्थापना संयुक्त राष्ट्रांच्या विश्व पर्यटन संघटनेने (UNWTO) १९७९ मध्ये केली आणि पहिल्यांदा हा दिवस १९८० मध्ये साजरा करण्यात आला. … Read more