Pune: शेअर्स खरेदी करण्यास आणि IPO साठी महिलेला लिंक पाठवून पैसे मागितले , झाली 26 लाखांची फसवणूक !
Pune : महिला गुंतवणूकदाराला ट्रेडिंग अॅपद्वारे 26 लाखांची फसवणूक! Pune City Live News :पुण्यातील वडगाव शेरी परिसरात (Pune News Today )राहणाऱ्या 44 वर्षीय महिलेला ट्रेडिंग अॅप (Trading app) द्वारे 26 लाखांची फसवणूक झाल्याची घटना उघड झाली आहे. (Pune News today Marathi )याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला … Read more