Alandi : कार्तिक यात्रा-२०२३ अनुषंगाने वाहतूक बदल !

कार्तिक यात्रा-२०२३ अनुषंगाने वाहतूक बदल ( Kartik Yatra 2023, Traffic Diversions in Pune) पुणे, दि. ५ डिसेंबर २०२३: संत श्री. ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिक यात्रा २०२३ दि. ०५/१२/२०२३ ते १२/१२/२०२३ या कालावधीत साजरी होणार आहे. सदर कालावधीत आळंदी येथे भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी होत असते व त्यामुळे मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची … Read more