संगमपूल येथे संत तुकाराम महाराज पालखीचं आगमन
आज सायंकाळी पाच वाजता संगमपूल येथे संत तुकाराम महाराज पालखीचं आगमन झाले. ही पालखी देहू वरून सुरू होऊन पंढरपूरच्या दिशेने जात आहे. पालखीच्या स्वागतासाठी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.संत तुकाराम महाराजांची पालखी!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…