Tulsi vivah 2023 : तुलसी विवाह निमित्ताने पाठवा आपल्या नातेवाईकांना हे खास शुभेच्छा संदेश !
Tulsi vivah 2023 wishes marathi : तुलसी विवाह 2023 : घरात सुख-समृद्धी येण्यासाठी पाठवा या खास शुभेच्छा संदेश कार्तिक शुक्ल द्वादशीला तुलसी विवाह हिंदू धर्मात तुलसी विवाहाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी तुळशी आणि शालिग्राम यांचा विवाह लावला जातो. तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते तर शालिग्रामला भगवान विष्णूचे रूप मानले जाते. या विवाहाद्वारे तुळशी … Read more