Pune Breaking | पुण्यात भरदिवसा कारागृहात 4 कैद्यांकडून एका कैद्याची हत्या

पुण्यात भरदिवसा कारागृहात 4 कैद्यांकडून एका कैद्याची हत्या पुणे, 29 डिसेंबर 2023: पुण्यातील येरवडा कारागृहात भरदिवसा एका कैद्याची 4 कैद्यांकडून हत्या करण्यात आली. ही घटना आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी तो कारागृहाच्या आवारात फिरत असताना त्याच्यावर 4 कैद्यांनी हल्ला केला. त्यांनी त्याला लाकडी दांड्याने मारहाण केली. या हल्ल्यात नितीन वानखेडे … Read more