Ulhasnagar Crime News :उल्हासनगरात बँकेला लुटण्याचा प्रयत्न, दोन संशयित आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद
Ulhasnagar Crime News : उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंच्युरी रेयॉन कंपनीसमोर असलेल्या मुथूट फायनान्स या बँकेला लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मुथूट फायनान्स जवळील लॉन्ड्रीच्या दुकानाच्या भिंतीला होल मारून तिथून बँकेत शिरण्याचा चोरट्यांचा प्लॅन होता. परंतु मात्र बँकेच्या भिंतीला होल मारण्यात त्यांना जास्त वेळ लागल्याने सकाळ झाली. त्यामुळे त्यांनी चोरी करण्यापूर्वीच तिथून … Read more