Pune News : उंड्रीमध्ये स्टॉक ट्रेडिंगमध्ये नफा मिळवता येईल असे आमिष दाखवून महिलेला २२ लाखाला लुटले…
उंड्री, पुणे – स्टॉक ट्रेडिंगमध्ये(Stock trading) नफा मिळवता येईल असे आमिष दाखवून एका ४८ वर्षीय महिलेला २२,०५,००० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. फिर्यादी महिला उंड्री, पुणे (Undri, Pune)येथे राहतात.कोंढवा पोलीस स्टेशन(Kondhwa Police…