Uttamnagar: ‘भेटत नाहीस का?’, उत्तमनगरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला !
पुणे, १३ सप्टेंबर: पुणे शहरातील उत्तमनगर (Uttamnagar) येथे एका १९ वर्षीय तरुणाला ‘भेटत नाही’ या क्षुल्लक कारणावरून लोखंडी हत्याराने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. काय आहे प्रकरण? ही घटना ११ सप्टेंबर, २०२५ … Read more