वरळी हिट अँड रन: मिहीर शहा १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत, राजेश शहा शिवसेनेतून निलंबित!

मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याला आज शिवडी कोर्टाने १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कालच पोलिसांनी शहापूर येथून मिहीरला अटक केली होती. याच प्रकरणामुळे शिवसेनेचे माजी उपनेता राजेश शहा यांना पक्षाने निलंबित केले आहे. मिहीरने कबुली दिली: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिहीरने चौकशीदरम्यान अपघाताची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याने मद्यधुंद अवस्थेत … Read more