Vasant more latest news :वसंत मोरे कुठल्या पक्षात? राजीनाम्यांनंतर सर्वांचे लक्ष मोरे यांच्या पुढील वाटचालीकडे!
पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) पुण्यातील ज्येष्ठ नेते वसंत मोरे(vasant more news)यांनी नुकतेच पक्ष आणि सर्व पदांवरून राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आता ते कुठल्या पक्षात प्रवेश करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(raj thackeray) मोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून मनसेला रामराम ठोकला. पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि वाद यामुळे त्यांनी … Read more